एक्स्प्लोर

IN PICS : हॉटनेसचा कहर; तारा सुतारियाच्या दिलकश अदा पाहिल्यात का?

तारा सुतारियाच्या स्टायलिश लूकने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तारा सुतारियाच्या स्टायलिश लूकने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)

1/6
अभिनेत्री तारा सुतारिया गेल्या काही काळापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
अभिनेत्री तारा सुतारिया गेल्या काही काळापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
2/6
तिला सतत अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. त्याच वेळी, अभिनेत्रीने तिच्या लूकमुळे देखील बरेच लक्ष वेधले आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
तिला सतत अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. त्याच वेळी, अभिनेत्रीने तिच्या लूकमुळे देखील बरेच लक्ष वेधले आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
3/6
आज जगभरातील लोक ताराच्या लूक आणि स्टाइलचे वेडे आहेत. तिच्या एका झलकसाठी लोक आतुर झाले आहेत. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)

4/6
तारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिचा बोल्ड आणि सिझलिंग लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
तारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिचा बोल्ड आणि सिझलिंग लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
5/6
त्यामुळे तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. आता पुन्हा ताराने तिच्या नवीन फोटोशूटची एक झलक शेअर करून तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यामध्ये ती ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. ताज्या फोटोंमध्ये तारा लेदर स्टाइल ट्राउझर्स आणि ओव्हरसाईज मॅचिंग शर्ट घातलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)

6/6
ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ताराचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ताराचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस';  वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget