एक्स्प्लोर

शारीरिक संबंध ठेव, तरच.... फिल्ममेकर्सकडून भयंकर मागणी, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडली होती इंडस्ट्रीच, पण आता नव्या भूमिकेत झळकणार मोठ्या पडद्यावर

Kani kusruti role and real life controversy: तापसी पन्नूच्या आगामी अस्सी चित्रपटात कनी कुश्रुतिची महत्त्वाची भूमिका.

Kani kusruti role and real life controversy: तापसी पन्नूच्या आगामी अस्सी चित्रपटात कनी कुश्रुतिची महत्त्वाची  भूमिका.

Kani kusruti role and real life controversy

1/8
तापसी पन्नूच्या 'अस्सी' चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांनाच थक्क केलं आहे.  या चित्रपटात पीडितेच्या वेदना,  समाजाविरूद्ध असलेला तिचा लढा आणि न्यायापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
तापसी पन्नूच्या 'अस्सी' चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांनाच थक्क केलं आहे. या चित्रपटात पीडितेच्या वेदना, समाजाविरूद्ध असलेला तिचा लढा आणि न्यायापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
2/8
'अस्सी' या चित्रपटात तापसी एका वकिलाची भूमिका साकारत आहे.  तर, बलात्कार पीडितेची भूमिका प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री कनी कुश्रुति साकारत आहे.
'अस्सी' या चित्रपटात तापसी एका वकिलाची भूमिका साकारत आहे. तर, बलात्कार पीडितेची भूमिका प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री कनी कुश्रुति साकारत आहे.
3/8
20 वर्षांच्या कारकि‍र्दीत तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.  तिनं अनेक चित्रपटांमधून प्रमुख भूमिका साकारत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
20 वर्षांच्या कारकि‍र्दीत तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तिनं अनेक चित्रपटांमधून प्रमुख भूमिका साकारत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
4/8
'अस्सी'मध्ये साकारलेली कनी कुश्रुतिची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. हा सिनेमा 20 फेब्रुवारी रोजी रिलीज होईल. अभिनेत्री केवळ मल्याळम इंडस्ट्रीमध्ये  नाही तर, हिंदी चित्रपट आणि वेब शोमध्येही काम केलं आहे. 'केरळ कॅफे' या चित्रपटामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. कनी कुश्रुतिला आपल्या कारकि‍र्दीत केरळ स्टेट फिल्म अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

5/8
तर, बिरियानीमधील भूमिकेसाठी तिला मॉस्को आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. केरळमधील एका छोट्या गावात जन्मलेल्या कनी कुश्रुतिचे पालक सामाजिक कार्यकर्ते आहेत. कनी कुश्रुतिने 2003 साली मल्याळम चित्रपट अन्यारमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

6/8
चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्री काही मालिकांमध्येही झळकली.  2019च्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीवर गंभीर आरोप करत एक महत्त्वाचा अन् मोठा खुलासा केला.
चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्री काही मालिकांमध्येही झळकली. 2019च्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीवर गंभीर आरोप करत एक महत्त्वाचा अन् मोठा खुलासा केला.
7/8
कनी कुश्रुतिकडे फिल्ममेकर्सकडून लैंगिक मागणी करण्यात आली होती.  याच त्रासाला कंटाळून तिनं सिनेसृष्टीला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.   अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार,  चित्रपट निर्मात्यांनी  तिच्या आईला त्यांच्या मागण्या  मान्य करण्यास पटवून देण्याचाही प्रयत्न केला होता.

8/8
चित्रपटाचे काम सोडून अभिनेत्री रंगभूमीवर परतली.  पण पैशांच्या कमतरतेमुळे तिला या ठिकाणी टिकून राहणे कठीण झाले होते.  ती पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत परतली.
चित्रपटाचे काम सोडून अभिनेत्री रंगभूमीवर परतली. पण पैशांच्या कमतरतेमुळे तिला या ठिकाणी टिकून राहणे कठीण झाले होते. ती पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत परतली.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस';  वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget