एक्स्प्लोर
In Pics | रोबोट फेम डायरेक्टरची कन्या ऐश्वर्या शंकर विवाहबंधनात, लग्नामध्ये मुख्यमंत्री स्टालिन यांनी लावली हजेरी
Feature_Photo_4
1/5

प्रसिद्ध फिल्ममेकर शंकर यांची मुलगी ऐश्वर्या टीएनपीएल क्रिकेटर दामोदरन याच्याशी विवाहबंधनात अडकली आहे.
2/5

लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न मोजक्या लोकांमध्ये पार पडले.
Published at : 28 Jun 2021 09:06 PM (IST)
आणखी पाहा























