एक्स्प्लोर
Palak Sindhwani Viral Photos: तारक मेहतामधील 'सोनू' आता दिसते तरी कशी? ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल थक्क!
Palak Sindhwani Viral Photos : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सोनू खऱ्या आयुष्यात सुंदर दिसते. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी चाहते आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री पलक सिंधवानीचा ग्लॅमरस लूक
1/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा कॉमेडी शो गेल्या 26 वर्षापासून सब टिव्हीवर प्रदर्शित होत आहे. या शोमध्ये सोनू नावाचे पात्र सर्वांनाच माहिती आहे. हे पात्र पलक सिंधवानीने साकारलं आहे. या मालिकेतील सोनू ही आत्माराम भिडे या पात्राची मुलगी आहे. (P.C palaksindhwani)
2/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोमध्ये पलकने अभ्यासू आणि संस्कारी मुलीचे पात्र केले आहे. परंतु, ती रियल लाईफमध्ये खूप वेगळी आहे. (P.C palaksindhwani)
Published at : 30 Jul 2024 03:36 PM (IST)
आणखी पाहा























