एक्स्प्लोर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: याआधी तुम्ही पाहिला नसेल 'अंजली भाभी'चा कुल अवतार, फोटो व्हायरल!
(photo:sunayanaf/ig)
1/6

'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांमध्ये सर्वात जास्त आवडला जाणारा कॉमेडी शो आहे. (photo:sunayanaf/ig)
2/6

मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक स्टार्सनी या शोला अलविदा केले असून अनेक नवीन कलाकारांनी प्रवेश केला आहे. मात्र, या शोने अनेक नव्या चेहऱ्यांना इंडस्ट्रीत खास स्थान दिले आहे. यापैकी एक नाव सुनैना फोजदार हिचेही आहे. (photo:sunayanaf/ig)
Published at : 14 Jun 2022 05:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























