एक्स्प्लोर

Swanandi tikekar:लग्नानंतर ‘या’ ठिकाणी फिरायला गेलीय स्वानंदी

Swananditikekar:स्वानंदी कुठे गेली आहे लग्नानंतर फिरायला फोटो झाले वायरल ! (Photo Credit: swananditikekar)

Swananditikekar:स्वानंदी कुठे गेली आहे लग्नानंतर फिरायला फोटो झाले वायरल !
 (Photo Credit: swananditikekar)

Swanandi tikekar (Photo Credit: swananditikekar)

1/8
‘दिल दोस्ती दुनियादारी’फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेवर व गायक आशीष कुलकर्णी २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले होते (Photo Credit: swananditikekar)
‘दिल दोस्ती दुनियादारी’फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेवर व गायक आशीष कुलकर्णी २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले होते (Photo Credit: swananditikekar)
2/8
पुण्यात दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंदी व आशीषच्या लग्नात मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.(Photo Credit: swananditikekar)
पुण्यात दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंदी व आशीषच्या लग्नात मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.(Photo Credit: swananditikekar)
3/8
लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आता लग्नानंतर स्वानंदी फिरायला गेली असल्याचे दिसून येत आहे.  (Photo Credit: swananditikekar)
लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आता लग्नानंतर स्वानंदी फिरायला गेली असल्याचे दिसून येत आहे. (Photo Credit: swananditikekar)
4/8
स्वानंदी हिमाचलमध्ये फिरायला गेली आहे. स्वानंदीने आपल्या इनस्टाग्रामवर तिथले काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. (Photo Credit: swananditikekar)
स्वानंदी हिमाचलमध्ये फिरायला गेली आहे. स्वानंदीने आपल्या इनस्टाग्रामवर तिथले काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. (Photo Credit: swananditikekar)
5/8
हिमाचल प्रदेशातील थंड वातावरणाचा स्वानंदी आनंद घेताना दिसत आहे. स्वानंदीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. (Photo Credit: swananditikekar)
हिमाचल प्रदेशातील थंड वातावरणाचा स्वानंदी आनंद घेताना दिसत आहे. स्वानंदीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. (Photo Credit: swananditikekar)
6/8
अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. स्वानंदीचे वडील अभिनेते उदय टिकेकरी यांनीही कमेंटमध्ये हार्ट ईमोजी शेअर केली आहे.(Photo Credit: swananditikekar)
अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. स्वानंदीचे वडील अभिनेते उदय टिकेकरी यांनीही कमेंटमध्ये हार्ट ईमोजी शेअर केली आहे.(Photo Credit: swananditikekar)
7/8
स्वानंदीने हा व्हिडीओ शेअर करत “प्रेम आणि कृतज्ञतेने परिपूर्ण” अशी कॅप्शनही दिली आहे. (Photo Credit: swananditikekar)
स्वानंदीने हा व्हिडीओ शेअर करत “प्रेम आणि कृतज्ञतेने परिपूर्ण” अशी कॅप्शनही दिली आहे. (Photo Credit: swananditikekar)
8/8
पण स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आशीष कुठेच दिसत नाही. आणि आशीष कुठे आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.(Photo Credit: swananditikekar)
पण स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आशीष कुठेच दिसत नाही. आणि आशीष कुठे आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.(Photo Credit: swananditikekar)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie:  'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली,  बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget