एक्स्प्लोर
Surbhi Chandna : सुरभी चंदनाचा ग्लॅमरस अवतार; फोटो चर्चेत!
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना तिच्या स्टाईलने चाहत्यांना मंत्रमुग्ध करते. तिचा ग्लॅमरस लूक पाहून सुरभीचे चाहते वेडे झाले आहेत.
(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
1/10

सुरभी चंदना, टीव्हीच्या सुंदर नागिनांपैकी एक, तिच्या जबरदस्त फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
2/10

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मॉर्डन लूकमध्ये खूप ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
Published at : 23 Nov 2022 02:29 PM (IST)
आणखी पाहा























