एक्स्प्लोर
PHOTO: समुद्रकिनारी सुट्ट्या घालवतेय सुरभी ज्योती, हॉट अँड बोल्ड फोटो व्हायरल!
सुरभी ज्योती अनेकदा तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या बोल्ड अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(फोटो सौजन्य :surbhijyoti/इंस्टाग्राम)
1/10

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर घराघरात विशेष ओळख मिळवली आहे.(फोटो सौजन्य :surbhijyoti/इंस्टाग्राम)
2/10

मात्र, आज चाहते केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर लूकवरही प्रभावित झाले आहेत.(फोटो सौजन्य :surbhijyoti/इंस्टाग्राम)
Published at : 22 Sep 2022 11:24 AM (IST)
आणखी पाहा























