एक्स्प्लोर
Surabhi Jyoti Wedding: सुरभी ज्योती बनली सुमित सुरीची वधू, लग्नाचे फोटो पाहिले का?
'नागिन' आणि 'कुबूल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीने 27 ऑक्टोबरला प्रियकर सुमित सूरीसोबत लग्न केले.
सुरभी ज्योती
1/7

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने बॉयफ्रेंड सुमित सूरीसोबत लग्न केले आहे.
2/7

जिम कॉर्बेट येथील निसर्गाच्या सानिध्यात त्याने झाडाच्या सावलीत त्यांनी सात फेरे घेतले, त्याचे फोटो समोर आले आहेत.
Published at : 30 Oct 2024 02:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























