एक्स्प्लोर
Sulochana Latkar : सुलोचना दीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल : देवेंद्र फडणवीस
Sulochana Latkar : सुलोचना दीदींच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत शोक व्यक्त केला आहे.
Sulochana Latkar
1/10

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे.
2/10

सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर शोक व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,"आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावं अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे.
Published at : 05 Jun 2023 03:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड























