एक्स्प्लोर

Met Gala: 125 कोटींची ज्वेलरी, 90 कामगार अन् 3 हजार तास; प्रसिद्ध बिझनेस वुमेनच्या 'गार्डन' ड्रेसचा रेड कार्पेटवर जलवा

Sudha Reddy Turns Heads with Tree of Life Look: सुधा रेड्डीचा मेट गाला 2026 लूक सोशल मीडियात तुफान व्हायरल.

Sudha Reddy Turns Heads with Tree of Life Look: सुधा रेड्डीचा मेट गाला 2026 लूक सोशल मीडियात तुफान व्हायरल.

Sudha Reddy Met Gala 2026 outfit

1/8
Sudha Reddy Met Gala 2026 outfit: फॅशनच्या दुनियेतील सर्वात चर्चेत राहणारा इव्हेंट म्हणजेच मेट गाला 2026 सुरू झाला आहे.  या इव्हेंटचं आयोजन 5 मे रोजी न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्टमध्ये करण्यात आलं. या वर्षी करण जोहरने मेट गालामध्ये डेब्यू केला. त्यानं मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा घातला होता.

2/8
मेट गालाच्या कार्यक्रमात हिंदी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. ईशा अंबानी, नताशा पुनावाला आणि मनीष मल्होत्राने रेड कार्पेटवर आपली चमक दाखवली.
मेट गालाच्या कार्यक्रमात हिंदी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. ईशा अंबानी, नताशा पुनावाला आणि मनीष मल्होत्राने रेड कार्पेटवर आपली चमक दाखवली.
3/8
या व्यतिरिक्त सुधा रेड्डीनं देखील  मेट गाला 2026मध्ये उपस्थित राहून आपल्या लूकने सर्वांना घायाळ केलं. हैदराबादमधील प्रसिद्ध उद्योजिका  सुधा रेड्डीनं मेट गाला 2026मध्ये शानदार पुरागमन केलं.  तिनं रेड कार्पेटवर खास ब्लॅक गोल्डन कलरचा गाऊन घातला होता.

4/8
सुधा रेड्डीच्या रॉयल लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.   यासह तिनं या ड्रेसवर फ्लोरल केप कॅरी केला होता.  शाही अंदाजात तिनं एन्ट्री घेतली.
सुधा रेड्डीच्या रॉयल लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. यासह तिनं या ड्रेसवर फ्लोरल केप कॅरी केला होता. शाही अंदाजात तिनं एन्ट्री घेतली.
5/8
केपच्या वरच्या भागावर  सोनेरी एम्ब्रॉयडरीचं रेखीव काम करण्यात आलं होतं.  लांब ट्रेल केपमुळे तिचा लूक आणखी आकर्षक दिसत होता.
केपच्या वरच्या भागावर सोनेरी एम्ब्रॉयडरीचं रेखीव काम करण्यात आलं होतं. लांब ट्रेल केपमुळे तिचा लूक आणखी आकर्षक दिसत होता.
6/8
सुधा रेड्डीने या पोशाखासोबत  सिंपल पण भरीव ज्वेलरी कॅरी केली होती.  हे दागिने तिच्या पर्सनल कलेक्शनमधील होते. या दागिन्याची किंमत 15 मिलियन डॉलर  (125 कोटी रुपये) इतकी आहे. यासोबत तिनं  23 कॅरेटचे येलो डायमंड रिंग आणि 30 कॅरेटचा रोज - कट पोल्की डायमंड रिंग घातली होती.

7/8
तिचा संपूर्ण लूक रॉयल आणि क्लासी होता.  यासह तिनं क्रिस्टलने समजवलेला डोल्से अँड  गबानाचा क्लच कॅरी केला होता.
तिचा संपूर्ण लूक रॉयल आणि क्लासी होता. यासह तिनं क्रिस्टलने समजवलेला डोल्से अँड गबानाचा क्लच कॅरी केला होता.
8/8
सुधा रेड्डीचा हा ड्रेस तयार करण्यासाठी साधारण 3 हजारहून अधिक वेळ लागला.  या ड्रेससाठी  साधारण 90 कामगारांनी काम केलं.  या वर्षीच्या 'कॉस्ट्यू आर्ट' या संकल्पनेनुसार,   या आऊटफिटला मनीष मल्होत्राने 'द ट्री ऑफ लाइफ' असे नाव देण्यात आले आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Influencer Attacked: LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
Jan Nayagan Ott release: विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Mamachya Govyala Jauya: मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Embed widget