एक्स्प्लोर
Sri Dev Vetoba : 'श्री देव वेतोबा'ची भव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती, मासुंदा तलावावर ठाणेकरांची गर्दी
Sri Dev Vetoba cut Promotion : ठाण्यातील मासुंदा तलाव येथे 'श्री देव वेतोबा'चे भव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
Sri Dev Vetoba Poster Promotion
1/10

ही प्रतिकृती पाहण्यासाठी अनेक ठाणेकरांनी मासुंदरी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
2/10

‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 16 Jul 2023 08:47 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















