दिलखुलास हास्य आणि निखळ सौंदर्य; स्पृहा जिंकतीये सर्वांची मनं!
Written By : abp majha web team | Updated at : 03 Mar 2022 01:00 PM (IST)
spruha
1/6
अभिनेत्री स्पृहा जोशी लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
2/6
एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. (photo:spruhavarad/ig)
3/6
छोट्या पडद्यावरच्या अनेक भूमिकांमधून स्पृहा घराघरांत पोहोचली. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
4/6
उत्तम अभिनय अन् निखळ सौंदर्य यामुळे स्पृहा नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
5/6
नववर्षाच्या सुरवातीला स्पृहाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. जे शेअर करताना तिने लिहलंय 'ओ रंगरेज़ तेरे रंग दरिया में 🖤💖' (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
6/6
स्पृहाने या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)