एक्स्प्लोर

Samantha: 'या' गोष्टीचा साऊथ क्वीन अभिनेत्री समंथाला होतोय पश्चाताप?

(photo:samantharuthprabhuoffl/ig)

1/7
Samantha Ruth Prabhu : साऊथ क्वीन सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(photo:samantharuthprabhuoffl/ig)
Samantha Ruth Prabhu : साऊथ क्वीन सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(photo:samantharuthprabhuoffl/ig)
2/7
लीकडेच तिने इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन आयोजित केले होते, ज्यामध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले होते. यावेळी चाहत्यांनी तिला तिच्या टॅटूशी संबंधित प्रश्नही विचारले होते. एका चाहत्याने समांथाला विचारले की, ‘तुम्हाला टॅटूची कोणतीही कल्पना कधीतरी ट्राय करून पहायची आहे का?’(photo:samantharuthprabhuoffl/ig)

3/7
या प्रश्नाला उत्तर देताना समंथाने स्वत:चा एक व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘तुम्हाला माहीत आहे का की, तरुणपणात मला स्वत:ला सल्ला द्यायचा असता तर मी म्हणाले असते की, शरीरावर कधीही टॅटू काढू नका. कधीही, कधीही नाही...’(photo:samantharuthprabhuoffl/ig)

4/7
समंथाच्या शरीरावर तीन टॅटू आहेत. यातील एक टॅटू तिच्या पाठीवर आहे, ज्यामध्ये YMC म्हणजेच ‘ये माया चेसावे’ असे लिहिले आहे. हे तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये तिचा माजी पती नागा चैतन्यने देखील मुख्य भूमिका साकारली होती.

5/7
समंथाचा आणखी एक टॅटू तिच्या बरगडीवर आहे, ज्यामध्ये Chay लिहिले आहे.‘चाय’ हे नागा चैतन्यचे टोपणनाव आहे.(photo:samantharuthprabhuoffl/ig)
समंथाचा आणखी एक टॅटू तिच्या बरगडीवर आहे, ज्यामध्ये Chay लिहिले आहे.‘चाय’ हे नागा चैतन्यचे टोपणनाव आहे.(photo:samantharuthprabhuoffl/ig)
6/7
तिसरा टॅटू सरळ मनगटावर कोरलेला आहे, ज्यामध्ये बाणाचे चिन्ह बनवले आहे. नागा चैतन्यनेही उजव्या हाताच्या मनगटावर असाच टॅटू काढला आहे. नागासोबत ब्रेकअप झाल्यानंतर समंथाला कदाचित हा टॅटू काढल्याचा पश्चाताप होत असावा. हे अभिनेत्रीच्या व्हिडीओवर लक्षात येत आहे.(photo:samantharuthprabhuoffl/ig)

7/7
समंथा आणि नागा यांनी लग्नाच्या चार वर्षानंतर गेल्या वर्षी घटस्फोट घेतला. दोघांनी घटस्फोटाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. या दोघांनी 2017 मध्ये गोव्यात थाटामाटात लग्न केले होते, पण त्यांचे लग्न मोडल्याने चाहत्यांना धक्का बसला. ‘द फॅमिली मॅन 2’ आणि ‘पुष्पा’मुळे सामंथा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.(photo:samantharuthprabhuoffl/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!
गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ, मृत्यूचं हादरवणारं कारण समोर!
Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...';  35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले,  पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget