एक्स्प्लोर
सोनम कपूरने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याला दिल्या खास शुभेच्छा, शेअर केली एक खास नोट!
बॉलीवूड अभिनेत्री आणि अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूर आज म्हणजेच 8 मे रोजी तिचा 6 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे.
(photo:sonamkapoor/ig)
1/11

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत.
2/11

सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी दिल्लीतील बिझनेसमन आनंद आहुजासोबत मोठ्या थाटामाटात प्रेमविवाह केला होता.
Published at : 08 May 2024 04:06 PM (IST)
आणखी पाहा























