एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni : शाम गुलाबी शहर गुलाबी... अप्सरेचा खास अंदाज पाहायलाच हवा!
Sonalee Kulkarni Latest Photos : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/9

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या नृत्यकौशल्यामुळे प्रसिद्धीस आली. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/9

अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 03 Nov 2022 12:26 PM (IST)
आणखी पाहा























