Written By : abp majha web team | Updated at : 19 Jul 2022 12:51 PM (IST)
(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
1/6
मराठी चित्रपटसृष्टीतमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) तमाशा लाईव्ह (Tamasha Live) हा चित्रपट रिलीज झाला आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
2/6
या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करतात. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
3/6
सोनालीने नुकताच तिचा एक खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती एका खास लूक मध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
4/6
पोलका डॉट्सचा ड्रेस, मोठे इयरिंग्स अशा लूकमधील फोटो सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
5/6
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
6/6
सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)