एक्स्प्लोर
PHOTO: सोनाक्षी सिन्हाचा स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, चढवला इंटरनेटचा पारा!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा झकास लुक पाहायला मिळतो.
(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
Published at : 03 Oct 2022 03:41 PM (IST)
ट्रेंडिंग न्यूज































