एक्स्प्लोर
डीप नेक-हाय स्लिट ड्रेसमध्ये सोनाक्षीने दिल्या किलर पोज, चाहते झाले थक्क!
(photo:aslisona/ig)
1/6

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.(Instagram/@aslisona)
2/6

फोटोंमध्ये, सोनाक्षी गौरी आणि नैनिकाने डिझाइन केलेल्या हिरव्या रंगाच्या डीपनेक थाई-हाय स्लिट ड्रेसमध्ये तयार झालेली दिसत आहे.(Instagram/@aslisona)
Published at : 11 Apr 2022 05:31 PM (IST)
आणखी पाहा























