एक्स्प्लोर
Shruti Haasan : कमल हसनच्या लेकीचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!
अवघ्या ४ व्या वर्षी श्रुतीने तिचे वडील कमल हसन यांच्या ‘चाची ४२०’ या चित्रपटात पहिल्यांदा गाणे गायले होते.
(pc:shrutzhaasan/iig)
1/9

दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने खळबळ माजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन. (pc:shrutzhaasan/iig)
2/9

अभिनेत्रीचा जन्म 28 जानेवारी 1986 रोजी झाला. कमल हसन आणि सारिका ठाकूर यांची मुलगी श्रुती खूप प्रतिभावान आहे. अभिनयासोबत ती गातेही.(pc:shrutzhaasan/iig)
Published at : 29 Jan 2024 04:24 PM (IST)
आणखी पाहा























