एक्स्प्लोर

Shruti Haasan : सुपरस्टार अभिनेत्याच्या लेकीचं ब्रेकअप; म्हणाली..

श्रुतीच्या सालार या सिनेमाने तिला खूप प्रसिद्ध मिळाली. पण सध्या श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

श्रुती हासन

1/12
अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) ही नुकतीच फॅमिली स्टार या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी ही अभिनेत्री सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांची मुलगी आहे.

2/12
श्रुतीच्या सालार या सिनेमाने तिला खूप प्रसिद्ध मिळाली. पण सध्या श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
श्रुतीच्या सालार या सिनेमाने तिला खूप प्रसिद्ध मिळाली. पण सध्या श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
3/12
रिपोर्टनुसार, श्रुती हासन आणि शंतनू हजारिका यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते.

4/12
त्याचप्रमाणे अनेक वर्ष ते दोघे लिव्ह इनमध्येही राहत होते. पण जवळपास मागील महिन्याभरापासून ते वेगळे राहत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

5/12
मागील काही महिन्यांमध्ये श्रुती सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. पण काही दिवसांपासून ती सोशल मीडियावरही सक्रिय नसल्याचं पाहायला मिळत आहे.

6/12
त्याचप्रमाणे शंतनू आणि तिने सोशल मीडियावरुनही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तसेच त्यांनी त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो देखील डिलीट केल्याचं पाहायला मिळतंय.

7/12
दरम्यान श्रुतीने नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रिलेशनशिप या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना देखील दुजोरा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.

8/12
ओपन रिलेशनशिप या मुद्द्यावर भाष्य करताना श्रुती म्हणाली की, जर एखाद्या नात्यातून तुम्हाला आनंद मिळत आहे, ते तुमच्यासाठी चांगलं असेल तर ते नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे.

9/12
पण मला असं वाटतं की, तुमच्या पार्टनरला जसं हवं तसं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराला गृहित धराल. माझ्याबाबतीत असं झालं तर मला ते चालणार नाही

10/12
मी नात्यांमध्ये खूप प्रमाणिक आहे आणि विश्वासार्ह आहे आणि मला असंच कोणीतरी हवंय. तुम्ही जर असे नसाल तर ठिक आहे, काही हरकत नाही.

11/12
श्रुती आणि शंतनू हे दोघे 2020 पासून रिलेशनशिपमध्ये होते. त्याआधी श्रुती अभिनेता मायकेल कॉर्सेलला डेट करत होती.

12/12
पण तिचं तेही नातं फार काळ टिकलं नाही. पण शंतनू आणि तिच्या नात्याविषयी ओरीच्या एका कमेंटमुळे बरीच चर्चा झाली होती. ऑरीने रेडिट या प्लॅटफॉर्मवर एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना शंतनूचा नवरा असा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी उधाण आलं होतं. (फोटो :shrutzhaasan/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार

Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget