एक्स्प्लोर
Shraddha Kapoor Instagram: श्रद्धा कपूरने टाकलं बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्रींना मागे..
इन्स्टाग्रामवर श्रद्धा कपूरचे कुटुंब वाढतच चालले आहे, ज्याबद्दल अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे.
(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
1/10

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
2/10

शक्ती कपूरची मुलगी श्रद्धाने 2010 मध्ये आलेल्या 'तीन पत्ती' चित्रपटातून पदार्पण केले. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
Published at : 10 Nov 2022 05:30 PM (IST)
आणखी पाहा























