एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: शिल्पा शेट्टीचा 'किलर' अंदाज, पाहा घायाळ करणाऱ्या अदा!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/afb9891e4a9db50663a1abab83be28c11698406016884289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shilpa Shetty
1/9
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/9e8da31c9993ba22aac32fa47395b7e8bd44a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते.
2/9
![शिल्पानं बाजीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/4fae04d011c5b293381d80babf87c7a53022b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पानं बाजीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
3/9
![हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमधील चित्रपटांमध्ये देखील शिल्पानं काम केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/989b5dfc6816c8d61210ba1fb0b721fdc0957.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमधील चित्रपटांमध्ये देखील शिल्पानं काम केलं.
4/9
![शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पा सोशल मीडियावर शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/47539dd4f2fc26c0969ee734353dd2afe9295.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पा सोशल मीडियावर शेअर करते.
5/9
![तिच्या धडकन, लाइफ इन मेट्रो आणि मै खिलाडी तू आनाडी या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/75e017f00bdb031d3796d1c635c179df616e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या धडकन, लाइफ इन मेट्रो आणि मै खिलाडी तू आनाडी या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती मिळाली.
6/9
![शिल्पा शेट्टी आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/3b635645d6c390db8017f5d70a18cccd80bf5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पा शेट्टी आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावते.
7/9
![नुकतेच शिल्पाचे काही फोटो समोर आले आहे ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/2e2ae9b7473fd780c34d8fa6d1ae32ba2ea19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच शिल्पाचे काही फोटो समोर आले आहे ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
8/9
![लवकरच शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/527f8efb2fc52d9a86a2b6d08ee32674bb7ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लवकरच शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.
9/9
![लवकरच शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. शिल्पाचा काही दिवसांपूर्वी सुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/27/5b890df601ca1a7b3ab06022281ac55b9c13f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लवकरच शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. शिल्पाचा काही दिवसांपूर्वी सुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Published at : 27 Oct 2023 05:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)