एक्स्प्लोर
PHOTO : ग्रीन ड्रेसमध्ये 'कांटा लगा' गर्लचा अनोखा अंदाज, पाहा फोटो!
(photo:shefalijariwala/ig)
1/6

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आली आहे. आजही 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही.(photo:shefalijariwala/ig)
2/6

अर्थात अभिनयाच्या बळावर ती विशेष चमत्कार दाखवू शकली नसली तरी तिने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(photo:shefalijariwala/ig)
Published at : 29 Jun 2022 12:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
अहमदनगर
पुणे























