एक्स्प्लोर
PHOTO: 'कुंडली भाग्य' अभिनेत्री श्रद्धा आर्याचा गोल्डन लूक; फोटो चर्चेत!
कुंडली भाग्य ही टीव्ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते; या शोमध्ये प्रीताची भूमिका करणारी मुख्य अभिनेत्री श्रद्धा आर्या घराघरात ओळखली जाते.
(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
1/8

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याअनेकदा तिच्या लूक आणि बबली स्टाइलमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
2/8

श्रद्धाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख मिळाली ती 'कुंडली भाग्य'मध्ये प्रीताची भूमिका साकारून.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
Published at : 04 Dec 2022 04:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























