एक्स्प्लोर
PHOTO: शनाया कपूरचा ग्लॅमरस अंदाज; पाहा खास फोटो!
(photo:shanayakapoor02/ig)
1/6

ज्येष्ठ अभिनेते संजय कपूरची लाडकी शनाया कपूरचा समावेश अशा स्टार किड्सच्या यादीत झाला आहे ज्यांनी अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वीच खूप प्रसिद्धी मिळवली आहे. (photo:shanayakapoor02/ig)
2/6

आज शनाया फक्त तिच्या नावानेच ओळखली जाते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या फॅन फॉलोइंगमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शनायाचे चाहते आज जगभरात आहेत. (photo:shanayakapoor02/ig)
Published at : 07 May 2022 04:03 PM (IST)
आणखी पाहा























