एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
गर्ल्स गँगसोबत दुबईत मजा करतेय शाहिद कपूरची बायको; पाहा मीराचे खास फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/4023190c74d062f3a71e6d834ce6d3e4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:mira.kapoor/ig)
1/6
![बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरातील लोकांना वेड लावले आहे. आज जर संपूर्ण जगाला शाहिदचे वेड लागले असेल तर त्याची पत्नी मीरा राजपूतही या बाबतीत त्याच्यापेक्षा कमी नाही.(photo:mira.kapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/268c411ea77c9d6def19eb8f61d77ae23d3ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरातील लोकांना वेड लावले आहे. आज जर संपूर्ण जगाला शाहिदचे वेड लागले असेल तर त्याची पत्नी मीरा राजपूतही या बाबतीत त्याच्यापेक्षा कमी नाही.(photo:mira.kapoor/ig)
2/6
![मीरा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(photo:mira.kapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/32e74b7beb3a1ea71f3906f44b871fc09b021.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(photo:mira.kapoor/ig)
3/6
![मीरा सध्या दुबईमध्ये वेळ घालवत आहे. विशेष म्हणजे ती इथे तिचा नवरा शाहिदसोबत हँगआऊट करायला आली नसून तिच्या गर्ल्स गँगसोबत आली आहे.(photo:mira.kapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/570eaa55720afc5f617536c579696e50bbf74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा सध्या दुबईमध्ये वेळ घालवत आहे. विशेष म्हणजे ती इथे तिचा नवरा शाहिदसोबत हँगआऊट करायला आली नसून तिच्या गर्ल्स गँगसोबत आली आहे.(photo:mira.kapoor/ig)
4/6
![मीरा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिचा बोल्ड ब्लॅक लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(photo:mira.kapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/78e6389744cc75896aa22258c6823c8d2b8f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिचा बोल्ड ब्लॅक लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(photo:mira.kapoor/ig)
5/6
![मीरा तिच्या बोल्ड लूकमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo:mira.kapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/a90a360105adc15286ce2d32d717521119f71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा तिच्या बोल्ड लूकमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo:mira.kapoor/ig)
6/6
![तिने अजूनही स्वतःला इतकं फिट ठेवलं आहे की तिला पाहून ती 2 मुलांची आई आहे असं म्हणता येणार नाही.(photo:mira.kapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/6103079062cdcd8aa5a1b384cf6500284b747.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने अजूनही स्वतःला इतकं फिट ठेवलं आहे की तिला पाहून ती 2 मुलांची आई आहे असं म्हणता येणार नाही.(photo:mira.kapoor/ig)
Published at : 02 May 2022 05:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion