एक्स्प्लोर

काजोल, कतरिना किंवा अनुष्का शर्मा नव्हे तर ही अभिनेत्री आवडते किंग खानला!

शाहरुख खान सर्वांचाच लाडका आहे. पण शाहरुख खानचा फेव्हरेट स्टार कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

SHAH RUKH KHAN

1/10
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

2/10
शाहरुखचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. किंग खानला नापसंत करणाऱ्या मंडळींची संख्या खूपच कमी आहे.

3/10
आजही लाखोंच्या हृदयावर शाहरुख खान राज्य करतो.  शाहरुख खान सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. पण शाहरुखचा फेव्हरेट स्टार कोण? फेव्हरेट अभिनेत्री कोण? असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का? आपल्या फिल्मी करिअरमध्ये शाहरुख खानने काजोल, रानी मुखर्जी, प्रीती जिंटा, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा सारख्या अभिनेत्रींसोबत खूप काम केलं आहे.

4/10
काजोलसोबतची त्याची जोडी बॉलिवूडच्या नंबर वन जोडीमध्ये होती. बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये आपल्याला कोणती अभिनेत्री आवडते याचा खुलासा किंग खानने (King Khan) एका मुलाखतीत केला आहे.

5/10
अनुपम खेर यांच्या 'कुछ भी हो सकता है' या टॉक शोमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली होती. दरम्यान आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न अनुपम खेर यांनी त्याला विचारला. या प्रश्नाचं शाहरुख खानने दिलेलं उत्तर चाहत्यांना हैराण करणारं आहे.

6/10
शाहरुखने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. पण यातील कोणतीच अभिनेत्री त्याची फेव्हरेट नाही. शाहरुख खानच्या फेव्हरेट अभिनेत्रीने साठ-सत्तरच्या दशकात इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे.

7/10
अनुपम खेर यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख खानने अभिनेत्री मुमताजचं नाव घेतलं आहे. मुमताजच्या सौंदर्याची आजही शाहरुखला भूरळ पडते. मुमताज यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1958 मध्ये आलेल्या 'सोने की चिडिंया' या चित्रपटात बालकलाकार म्हणून झाली.

8/10
या चित्रपटानंतर मुमताज अनेक अॅक्शनपटात झळकली. पण 'दो रास्ते' या चित्रपटाने मुमताज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. भूमिका छोटी असली तरी त्या लोकप्रिय झाल्या. त्यानंतर मुमताजने त्यावेळच्या अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं.

9/10
शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एकाचवर्षी शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले.

10/10
आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. ऑपरेशन खुकरी, सैल्यूट, ब्रह्मास्त्र 2, पठाण 2, किंग, टायगर वर्सेस पठाण या किंग खानच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच हे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतील. (pc:iamsrk/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले

Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Embed widget