एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : 'डॉन 3'मधून शाहरुखचा काढता पाय
Shah Rukh Khan : आता 'डॉन 3'मधून शाहरुखने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
![Shah Rukh Khan : आता 'डॉन 3'मधून शाहरुखने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/ab1c9fe2a16fa2a4c9aa27e394e8242a1684308511591254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shah Rukh Khan
1/10
![बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/c096417de03180fe1b549b113b67e818b176e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
2/10
![2006 साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/cf8037d57a8a8f5e30f1879eb4d0a2bd2e523.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2006 साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता.
3/10
![आता 'डॉन 3'मधून शाहरुखने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/c960eb14849960ade3dd59ce2654d39082a40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता 'डॉन 3'मधून शाहरुखने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
4/10
![पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 'डॉन 3' या सिनेमात दिसणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/d3283576fbcbd3aa64c0fc0de6a9216d419cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 'डॉन 3' या सिनेमात दिसणार नाही.
5/10
![वेगळ्या पठडीतले सिनेमे करण्यासाठी शाहरुखने 'डॉन 3'ची ऑफर नाकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/4010cc28f8745a563677de2fb1621350af5a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेगळ्या पठडीतले सिनेमे करण्यासाठी शाहरुखने 'डॉन 3'ची ऑफर नाकारली आहे.
6/10
![शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
7/10
![शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/f06a40a715803b60637115b80d03fe7003180.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/10
![गेल्या काही दिवसांपूर्वी किंग खानचा 'पठाण' हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/42d848f333c1165edca81a87c73bd17af7611.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही दिवसांपूर्वी किंग खानचा 'पठाण' हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
9/10
![शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींचा गल्ला जमवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/30a9d02ac98f84754495ac12b45147043f19e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींचा गल्ला जमवला आहे.
10/10
![शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/8531dfeb9600bc843bf3f6b6cf0ccef42d4b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
Published at : 17 May 2023 12:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)