एक्स्प्लोर
पूल मध्ये उतरून चिल करतेय सरगुन मेहता; कडक उन्हात घेतला पाण्याचा आनंद!
सरगुन मेहताचे हे फोटो व्हिएतनाममधील हलंग बे येथील आहेत.

(pc:sargunmehta/ig)
1/10

३५ वर्षीय सरगुन मेहता एक अभिनेत्री आणि निर्माती देखील आहे.
2/10

तरुण वयातच सरगुनने स्वतःचे प्रोडक्शन हाऊसच उघडले तर पंजाब इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने असा ठसा उमटवला की सगळेच त्याचे चाहते आहेत.
3/10

नुकतीच अभिनेत्री व्हिएतनामला भेट देण्यासाठी गेली होती. आता अभिनेत्रीने तिथून काही फोटो शेअर केले आहेत
4/10

सरगुन मेहताचे हे फोटो व्हिएतनाममधील हलंग बे येथील आहेत.
5/10

फोटोंमध्ये सरगुन बिकिनी घालून पाण्यामध्ये चिल करताना दिसत आहे.
6/10

सरगुन हलंगमध्ये पाण्याखाली टू-पीस परिधान केलेली दिसत आहे.अभिनेत्रीची ही बिकिनी जांभळ्या आणि हिरव्या रंगाची असून त्यात ती खूपच आकर्षक दिसत आहे.
7/10

फोटोंमध्ये सरगुन कधी पाण्याखाली आरामात पडलेली तर कधी उभी राहून आजूबाजूच्या दृश्याचा आनंद घेताना दिसत आहे
8/10

फोटोंमध्ये भरपूर पाणी आणि थोडीशी हिरवळही दिसत आहे, ज्यामुळे हे फोटो आणखी सुंदर होत आहेत.
9/10

अभिनेत्रीने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये कॅप्शन लिहिले आहे - 'जिथे पूल समुद्राला मिळतो. हलंग बे.'
10/10

सरगुन आणि रवी दुबे हे पती-पत्नी आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.(pc:sargunmehta/ig)
Published at : 04 May 2024 03:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
