एक्स्प्लोर
Sara Tendulkar :सचिन तेंडुलकरची लाडकी लेक साराची लेटेस्ट पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
sara rendulkar: सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते (Photo credit: saratendulkar)
तिची पोस्ट व्हायरल होऊन चाहत्यांनी लाईक्स कंमेंट वर्षाव देखील केला आहे sara rendulkar
1/10

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. (Photo credit: saratendulkar)
2/10

सारा तेंडुलकरचा एक मोठा चाहतावर्ग आहे. सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. (Photo credit: saratendulkar)
3/10

आता अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोने चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचा फोटो पाहून नेटकऱ्यांना शुभमनची आठवण आली आहे. (Photo credit: saratendulkar)
4/10

तिच्या भारतीय लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. साराने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्यावरील तिची ज्वेलरीदेखील खूपच खास आहे. (Photo credit: saratendulkar)
5/10

तिची पोस्ट व्हायरल होऊन चाहत्यांनी लाईक्स कंमेंट वर्षाव देखील केला आहे (Photo credit: saratendulkar)
6/10

सारा तेंडुलकरने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे. शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. (Photo credit: saratendulkar)
7/10

सारा तेंडुलकरचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 54 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही वर्षांपूर्वी सारा शाहिद कपूरसोबत डेब्यू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. (Photo credit: saratendulkar)
8/10

मात्र, त्यानंतर सचिन तेंडुलकरने हे वृत्त फेटाळून लावत आपली मुलगी सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. (Photo credit: saratendulkar)
9/10

आता सारा भविष्यात काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Photo credit: saratendulkar)
10/10

सारा तेंडुलकरचं नाव अनेक दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं जात आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. पण अद्याप दोघांनी त्यांचं नातं जगजाहीर केलेलं नाही. सारा आणि शुभमन यांचं लवकरात लवकर लग्न व्हावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे.(Photo credit: saratendulkar)
Published at : 20 Feb 2024 01:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
नागपूर
महाराष्ट्र


















