PHOTO: जंगलाच्या मध्यभागी बसलेला कोण आहे हा मोगली?
Written By : abp majha web team | Updated at : 15 Apr 2022 04:18 PM (IST)
(photo:saraalikhan95/ig)
1/6
अलीकडे मोगलीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि हा मोगली मुलगा नसून एक मुलगी आहे जिचे खान कुटुंबाशी खूप जवळचे नाते आहे.(photo:saraalikhan95/ig)
2/6
तुम्हाला हे समजले असेल की ही अभिनेत्री जी टेबलावर बसून विचित्र पोज देत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमची सर्वात लाडकी अभिनेत्री सारा अली खान आहे.(photo:saraalikhan95/ig)
3/6
साराने जंगलाच्या मध्यभागी बसलेले तिचे आनंदी फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती टेबलवर बसलेली दिसत आहे.(photo:saraalikhan95/ig)
4/6
या फोटोंमध्ये सारा अली खानचे वेगवेगळे मूड दिसत आहे. हे फोटो शेअर करताना सारा अली खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- मूड ऑफ मोगली...(photo:saraalikhan95/ig)
5/6
लुकबद्दल बोलायचं झालं तर साराने डंगरी परिधान केली आहे.(photo:saraalikhan95/ig)
6/6
विखुरलेले केस आणि कमीतकमी मेकअपसह सारा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.(photo:saraalikhan95/ig)