एक्स्प्लोर

Ankita Lokhande on Salman Khan : सलमानने अंकिता लोखंडे विषयी केलेली भविष्यवाणी ठरली खरी!

'बिग बॉस 17' च्या मंचावर सलमान खान अंकिताच्या करिअरबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ते आता खंर होतोय, याचा अंकिताला देखील बराच आनंद होतोय.

'बिग बॉस 17' च्या मंचावर सलमान खान अंकिताच्या करिअरबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ते आता खंर होतोय, याचा अंकिताला देखील बराच आनंद होतोय.

(photo:lokhandeankita/ig)

1/8
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही बिग बॉस 17 घरात दिसली होती. या सिजनमध्ये ती तिचा नवरा विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली होती.
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही बिग बॉस 17 घरात दिसली होती. या सिजनमध्ये ती तिचा नवरा विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली होती.
2/8
तसेच तिने चौथा क्रमांक मिळावला होता. पण या कार्यक्रमादरम्यान सलमानने (Salman Khan) केलेल्या एका वक्तव्यामुळे अंकिता चांगलीच भारावून गेली होती. त्याचप्रमाणे त्याने तिच्या बाबातीत केलेला हा अंदाज अगदी खरा देखील ठरला.

3/8
'बिग बॉस 17' च्या मंचावर सलमान खान अंकिताच्या करिअरबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ते आता खंर होतोय, याचा अंकिताला देखील बराच आनंद होतोय.
'बिग बॉस 17' च्या मंचावर सलमान खान अंकिताच्या करिअरबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ते आता खंर होतोय, याचा अंकिताला देखील बराच आनंद होतोय.
4/8
अंकिता बाहेर पडताना सलमानने एक गोष्ट आवर्जुन सांगितली होती, जी आता खरी होतेय. अंकिता ही नुकतीच रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
अंकिता बाहेर पडताना सलमानने एक गोष्ट आवर्जुन सांगितली होती, जी आता खरी होतेय. अंकिता ही नुकतीच रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
5/8
हा कार्यक्रम संपताना सलमानने म्हटलं होतं की,  रिॲलिटी शोनंतर बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्समध्ये तू बिजी होशील. सलमानचा हा अंदाज खरा ठरला असल्याचं यावेळी अंकिताने म्हटलं आहे. तसेच त्यासाठी तिने सलमानचे आभार देखील मानले आहेत

6/8
रिॲलिटी शो संपल्यापासून अंकिता लोखंडे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली. या सिनेमात तिने यमुनाबाईच्या भूमिकेत सगळ्यांना आपलंसं केलं.
रिॲलिटी शो संपल्यापासून अंकिता लोखंडे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली. या सिनेमात तिने यमुनाबाईच्या भूमिकेत सगळ्यांना आपलंसं केलं.
7/8
अंकिताने नुकतच ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यामध्ये तिने म्हटलं की, जे सलमान सर म्हणाले होते तेच सध्या माझ्याबाबतीत होतंय. याचा मला अतिशय आनंद झालाय आणि मी त्याबद्दल खूप कृतज्ञ आहे की त्यांचे शब्द माझ्यासाठी खरे ठरले.

8/8
सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.                                                       सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.                सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lagaliya Odh Jeeva Marathi Serial : आता
आता "याड" नाय तर "ओढ" बी लावणार; नवी गोष्ट ‘लागलिया ओढ जिवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Samantha Ruth Prabhu : समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget