एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रिंकू राजगुरुचा वेस्टर्न लूक व्हायरल, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/e7c39cc741630b6b40ceae3f74580152_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू राजगुरु
1/8
![सैराट चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/d0096ec6c83575373e3a21d129ff8feffe7ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैराट चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
2/8
![रिंकू सध्या हटके फोटोशूट करत असून तिच्या सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/032b2cc936860b03048302d991c3498f38894.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू सध्या हटके फोटोशूट करत असून तिच्या सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करते.
3/8
![आता तिने वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/8cda81fc7ad906927144235dda5fdf15037c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता तिने वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
4/8
![या फोटोमध्ये रिंकू अतिशय वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd930a11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये रिंकू अतिशय वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
5/8
![काही दिवसांपूर्वी तिने निळ्या रंगातील साडीवर फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता वेस्टर्न लूकमध्ये फोटो पोस्ट केल्याने ती दोन्ही लूकमध्ये उठून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/156005c5baf40ff51a327f1c34f2975b05792.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी तिने निळ्या रंगातील साडीवर फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता वेस्टर्न लूकमध्ये फोटो पोस्ट केल्याने ती दोन्ही लूकमध्ये उठून दिसत आहे.
6/8
![रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/18e2999891374a475d0687ca9f989d836c6ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.
7/8
![दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566016582.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
8/8
![इन्स्टाग्रामवर सद्यस्थितीला रिंकूचे पाच लाखांच्या जवळपास फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488000bd62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इन्स्टाग्रामवर सद्यस्थितीला रिंकूचे पाच लाखांच्या जवळपास फॉलोवर्स आहेत.
Published at : 10 Feb 2022 10:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion