एक्स्प्लोर
PHOTO: सैराट फेम रिंकू राजगुरुनं गणेशोत्सवासाठी केला खास लूक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.

(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
1/10

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
2/10

रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
3/10

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच तिचा खास गणेशोत्सव लुक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
4/10

या फोटोजमध्ये रिंकू पारंपरिक मराठमोळ्या अवतारात दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
5/10

हातात गणेशाची मूर्ती घेऊन रिंकूने हे फोटोशूट केलं आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
6/10

या फोटोमध्ये रिंकू ढोल वाजवताना दिसत आहे. मराठमोळा साज रिंकूला शोभून दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
7/10

अत्यंत आनंदात ती लाडक्या गणरायचे स्वागत करतना दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
8/10

रिंकू गणरायाची पूजा करतानाचे ही फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
9/10

रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
10/10

रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
Published at : 31 Aug 2022 11:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
