एक्स्प्लोर
PHOTO : उफ्फ तेरी अदा... रिंकू राजगुरुच्या साडीतील फोटोंवर चाहते घायाळ

Rinku_Rajguru
1/8

आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
2/8

रिंकूनं आपले काही फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
3/8

रिंकूचे साडीतील या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
4/8

साध्या साडीत रिंकूचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
5/8

रिंकू 'छूमंतर' या आपल्या आगामी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलं आहे. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
6/8

सैराटनंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' या चित्रपटांमध्ये झळकली होती. तसेच 'हंड्रेड' या वेब सीरिजमध्येही तिनं काम केलं होतं. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
7/8

(Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
8/8

(Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
Published at : 01 Jun 2021 02:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
विश्व
भारत
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
