एक्स्प्लोर
Jeh Ali Khan First Birthday : सारा-इब्राहिम अन् जेह-तैमूरसह सैफ अली खानची ‘पिक्चर परफेक्ट फॅमिली’
Jeh’s first birthday
1/7

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) यांचा मुलगा जेह अली खान (Jeh Ali Khan) नुकताच एक वर्षांचा झाला आहे. नवाब कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील सर्वात तरुण नवाब म्हणजेच जेह अली खान याचा वाढदिवस एकत्र साजरा केला.
2/7

या फोटोमध्ये जेहला साराने उचलून घेतले आहे आणि तैमूर इब्राहिमच्या खांद्यावर दिसत आहे, तर सैफ अली खान मध्यभागी मुलांच्या आनंदात सहभागी होताना दिसत आहे.
Published at : 22 Feb 2022 09:02 AM (IST)
आणखी पाहा























