एक्स्प्लोर
Petpuraan : सई ताम्हणकरचा यल्लो लूक; फोटो चर्चेत!

(photo:/saietamhankar/ig)
1/6

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:/saietamhankar/ig)
2/6

दुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(photo:/saietamhankar/ig)
3/6

तिच्या फिल्मी कारकिर्दीव्यतिरिक्त, सई ताम्हणकरचे चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.(photo:/saietamhankar/ig)
4/6

अभिनेत्रीने 2013 मध्ये अतुल गोसावीसोबत लग्न केले होते, मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून तिचे नाव विविध लोकांशी जोडले गेले. सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतानाही सईने गप्प राहणे पसंत केले.(photo:/saietamhankar/ig)
5/6

सई तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबत तिच्या फॅशनमुळेही चर्चेत असते.(photo:/saietamhankar/ig)
6/6

सईने तिचा हा यल्लो लूक तिचा नवा चित्रपट 'पेटपुराण'च्या प्रमोशन साठी केला आहे.(photo:/saietamhankar/ig)
Published at : 04 May 2022 05:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
जालना
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
