एक्स्प्लोर
Sai Tamhankar : हाय गर्मी! सई ताम्हणकरच्या 'लालपरी' लूकचा जलवा, पाहा फोटो
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायमच तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Sai Tamhankar
1/8

तिचे सोशल मीडियावरील पोस्टही कायमच पसंतीस पडतात.
2/8

सईने नुकतच तिच्या सोशल मीडियावर तिच्या रेड ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
3/8

यावर कमेंट करत अनेकांनी तिला लालपरी म्हटलं आहे.
4/8

तिच्या या रेड ड्रेसमधील लूकने सोशल मीडियावरचं वातावरण चांगलच तापलं आहे.
5/8

ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई ताम्हणकरची ओळख आहे.
6/8

मराठी मनोरंजनसृष्टीची आघाडीची अभिनेत्री असणाऱ्या सईने मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
7/8

2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमाने सईला खऱ्या अर्थानी लोकप्रियता मिळाली.
8/8

आजवर सईने अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
Published at : 30 May 2024 11:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
