एक्स्प्लोर
सई ताम्हणकरला सापडला तिचा ‘दौलतराव’; कोण आहे हा मिस्ट्री मॅन?
(photo: saietamhankar/ig)
1/7

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. दुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(photo: saietamhankar/ig)
2/7

तिच्या फिल्मी कारकिर्दीव्यतिरिक्त, सई ताम्हणकरचे चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अभिनेत्रीने 2013 मध्ये अतुल गोसावीसोबत लग्न केले होते, मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.(photo: saietamhankar/ig)
Published at : 06 Apr 2022 03:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग























