एक्स्प्लोर
PHOTO : Sai Pallavi आणि नागा चैतन्याची ही 'Love Story' पाहिलीय का?
Feature_Photo_5
1/7

अभिनेत्री सई पल्लवी आणि नागा चैतन्य यांच्या भूमिका असलेला 'लव्ह स्टोरी' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.
2/7

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावाकडून हैदराबादला आलेल्या रेवांत आणि मोनिका यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
Published at : 24 Sep 2021 01:21 PM (IST)
आणखी पाहा























