एक्स्प्लोर
Rubina Dilaik : रुबिनाला एक नव्हे तर दोन बाळ होणार; व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज!
rubina
1/10

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) प्रेग्नंट असून लवकरच आई होणार आहे.
2/10

आता अभिनेत्रीने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत ती जुळ्या मुलांची आई होणार असल्याचा खुलासा केला आहे. तसेच तिने प्रेग्नंसी जर्नीदेखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Published at : 29 Nov 2023 02:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























