एक्स्प्लोर
Rubina Dilaik : रुबिना दिलैकची किलर स्टाईल; फोटोमध्ये दिसतेय परमसुंदरी!
रुबिनाचा नवा लूक पुन्हा चाहत्यांना आकर्षित करत आहे. जगभरातील लोक तिच्या प्रत्येक शैलीकडे आकर्षित होतात. आता पुन्हा तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
(फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
1/10

प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर घराघरात ओळख मिळवली आहे. (फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
2/10

रुबिनाचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अभिनेत्री देखील अशा परिस्थितीत चाहत्यांना कधीही निराश करत नाही.(फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
3/10

जवळपास रोजच तिचा नवा अवतार पाहायला मिळतो. आता पुन्हा रुबिनाच्या धमाकेदार लूक पाहायला मिळत आहेत.(फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
4/10

रुबीना सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. अनेकदा ती तिच्या नवीन लुक आणि प्रोफेशनल लाईफची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
5/10

रुबीना सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. अनेकदा ती तिच्या नवीन लुक आणि प्रोफेशनल लाईफची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
6/10

येथे तिने ग्रे सिक्वेन्स्ड ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
7/10

रुबिनाने या फोटोशूटसाठी पारदर्शक लाँग स्कर्ट आणि फुल स्लीव्हज मॅचिंग ब्लाऊज कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
8/10

हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने डोक्यावर स्कार्फ बांधला आहे.(फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
9/10

विशेष म्हणजे रुबिना दिलीक सध्या 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
10/10

शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या बोल्डनेसची जादू जज आणि चाहत्यांवर चालवली आहे.(फोटो सौजन्य: rubinadilaik/इंस्टाग्राम)
Published at : 25 Nov 2022 01:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
























