एक्स्प्लोर
Rubina Dilaik : मदहोश दिल की धडकन... रुबिना दिलैकच्या घायाळ करणाऱ्या अदा!
रुबिनाला 'शक्ति अस्तित्व के एहसास' या मालिकेच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
Rubina Dilaik
1/9

रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2/9

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी रुबिना आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
Published at : 31 Mar 2024 02:12 PM (IST)
आणखी पाहा























