एक्स्प्लोर
PHOTO : उफ्फ! तेरी अदा... रिंकूच्या मनमोहक लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष!
एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती.

(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
1/10

अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
2/10

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते. रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
3/10

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.(photo:iamrinkurajguru/ig)
4/10

रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
5/10

'सैराट' चित्रपटामुळे रिंकूचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या चित्रपटामुळे रिंकूला नवी ओळख मिळाली ती म्हणजे आर्ची. पहिल्याच चित्रपटात रिंकू हिट ठरली. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
6/10

तेव्हापासून तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
7/10

सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नुकताच रिंकूने तिचा नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
8/10

यामध्ये रिंकूचा साधा लुक पहायला मिळत आहे. या फोटोत रिंकूने जांभळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
9/10

रिंकूला सैराटनंतर अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
10/10

रिंकूचे फोटो सतत व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर 693k तिचे फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
Published at : 26 Sep 2022 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
