एक्स्प्लोर
Raveena Tandon : रवीना टंडनचा खास अंदाज, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/6

रवीना टंडन पडद्यापासून दूर असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/6

जवळपास दररोज चाहत्यांना तिचा नवा लूक पाहायला मिळतो. रवीनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटद्वारे चाहत्यांना पुन्हा एकदा थक्क केले आहे. या फोटोंमध्ये रवीना जांभळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 20 Jul 2022 04:49 PM (IST)
आणखी पाहा























