एक्स्प्लोर
'कुछ कुछ होता है' चित्रपटात काम करण्यास रवीना टंडनने नकार दिला होता; जाणून घेऊया!
लोकांना 'कुछ कुछ होता है' चित्रपट खूप आवडला. पण या चित्रपटात रवीना टंडनलाही काम करण्याची संधी मिळाली हे फार कमी लोकांना माहिती आहे.
(photo:officialraveenatandon/ig)
1/8

काही बॉलीवूड चित्रपट नेहमीच लोकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवतात. या चित्रपटांच्या यादीत 'कुछ कुछ होता है'च्या नावाचाही समावेश आहे.
2/8

स्टारकास्टपासून ते कथेपर्यंत चित्रपटाच्या प्रत्येक सीनला लोकांचं प्रेम मिळालं. पण रवीना टंडनने चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
Published at : 27 Apr 2024 02:07 PM (IST)
आणखी पाहा























