एक्स्प्लोर
Rashmika Mandanna: नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या अफेअरची चर्चा!
Rashmika Mandanna
1/6

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/6

नुकताच तिचा 'पुष्पा- द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Published at : 04 Jan 2022 01:31 PM (IST)
आणखी पाहा























