एक्स्प्लोर
Rashmika Mandana : रश्मिका मंदानाचा ग्लॅमरस अंदाज, काळ्या साडीत खुललं सौंदर्य
Rashmika_Mandanna
1/8

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदाना( Rashmika Mandana) आणि अभिनेता अल्लू अर्जून (Allu Arjun) यांचा आगामी पुष्पा : द राईज चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
2/8

नुकतीच या चित्रपटाची प्री रिलीज पार्टी पार पडली. यामध्ये अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रमुख्य उपस्थिती पाहायला मिळाली. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
3/8

यावेळी रश्मिका मंदाना आणि स्टायलीश स्टार अल्लू अर्जून ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहायला मिळाले. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
4/8

रश्मिका यावेळी काळ्या रंगाच्या स्ट्रिंग ब्लाऊजसह सॅटीन साडीमध्ये फारच सुंदर दिसत होती. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
5/8

तिने यावर हिरव्या रंगाचे ब्रेसलेट आणि कानातले घातले होते. कमीत कमी मेकअपमधील तिचा हा लूक सुंदर दिसत होता. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
6/8

स्टाईलसाठी ओळखला जाणारा अल्लू अर्जूनही यावेळी काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला. सध्या या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
7/8

रश्मिका मंदाना जणू तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
8/8

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
Published at : 14 Dec 2021 01:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























