एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...

Kolhapur News: कोल्हापुरातील कात्यायनी ते गिरगाव दरम्यान रस्त्यावरील उसाच्या शेतात सात वर्षीय चिमुरडीला ओढून ऊसाच्या शेतात नेत अत्याचा करण्याचा प्रयत्न केला.

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये अवघ्या सात वर्षाची चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला. मात्र, संबंधित मुलीने आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टाळला. अत्याचाराचा प्रयत्न करणारा 28 वर्षीय नराधम विकास कांबळेला इस्पूर्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी आईसोबत एका नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. यावेळी नराधम विकास कांबळेस सुद्धा होता. कोल्हापुरातील कात्यायनी ते गिरगाव दरम्यान रस्त्यावरील उसाच्या शेतात सात वर्षीय चिमुरडीला ओढून ऊसाच्या शेतात नेत अत्याचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडिताने मोठ्याने आरडाओरडा केल्याने अनर्थ टळला.  इस्पूर्ली पोलिसांनी आरोपी विकास कांबळेला ताब्यात घेतलं आहे.   

गॅलरीतून खाली पडला, पण दैव बलवत्तर म्हणून वाचला

दरम्यान, चार दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील कोतोलीत प्रवीण पांडुरंग लव्हटे यांचा सव्वा वर्षाचा मुलगा श्रीवंश घराच्या गॅलरीत खेळत असताना बहिणीची नजर चुकवून खाली डोकावला अन् गॅलरीतून खाली पडला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.लव्हटे यांची मुलगी कल्याणी गॅलरीत अभ्यास करत बसली होती. शेजारी श्रीवंश खेळत होता. यावेळी बाळ गॅलरी लगत ठेवलेल्या खुर्चीकडे गेले आणि त्यावर चढत असतानाच तोल जाऊन श्रीवंश खाली पडला. बाळ दिसेनासे होताच कल्याणी धावत बाहेर आली गॅलरीतून पडल्याचे दिसून येताच आरडाओरडा केला. कल्याणीच्या किंकाळीने बाजूचे लोक तत्काळ बाहेर आले. बाळ खाली पडताना पाहून दीपक परीट यांनी धावून जात श्रीवंशला झेलण्याचा प्रयत्न केला. पण झेल अपयशी ठरून श्रीवंश खाली गटारीवरील फरशीवर आदळला. मात्र डोक्यावर पडण्याऐवजी हातावर पडला अन् मोठी दुर्घटना टळली. त्याला दवाखान्यात नेल्यानंतर सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्या सर्व सामान्य कुटुबांचा जीव भांड्यात पडला. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Embed widget